या तिळपापडाच्या जोडीला 'पापड मोडणे' हा वाक्प्रचार ऐकला आहे. क्षणात 'मूड' बिघडणे अश्या अर्थाने वापरला जातो.
हे 'वाळवण' भाषेत कसे आले असावे?