वालुका=वाळू ही कोरडी असते. त्यावरून वाळणे, वाळवणे आले असावेत असा माझा तर्क आहे.
सुभाष
ता.क. सावध या अर्थाने सतर्क असा वाक्प्रचार हल्ली सर्रास (वर्तमानपत्रातून वगैरे) रूढ होत आहे. त्यास वेळीच आवर घातला पाहिजे असेही माझे मत आहे.