रक्षाबंधनच्या अनेक हार्दिक शुभेच्छा...
मीराताई, कविता खूप सुंदर आहे. हुमायुन/कर्मवतीचा उल्लेख आणि विश्वबंधुत्वाचा/राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश... खूप आवडला. आईंच्या आणखी काही कविता असतीलच त्याही द्या ना इकडे!श्रावणी