साऱ्या मनोगती बंधूभगिनींना रक्षाबंधनाच्या (निमित्ताने) शुभेच्छा!
रक्षाबंधन नाही केवळ या दिवसापुरते
मानवतेच्या विश्वासावर जग सारे जगते
हा संदेश आम्हापर्यंत या निमित्ताने पोहोचवल्याबद्दल मीराताईंचे आभार.
(भुवनेश्वरात (भुबनेस्सोर) रक्षाबंधन पाहिल्याचे मला आठवत नाही)