मीरा फाटक,

सुंदर कविता. आवडली.

बहीण भाऊ संकुचित हा अर्थ नसो याला
विश्वबंधु हे एकच नाते नवा अर्थ याला -५-

रक्षाबंधन नाही केवळ या दिवसापुरते
मानवतेच्या विश्वासावर जग सारे जगते -६-

राष्ट्रएकता सूत्रच राखी बंधन राखीचे
असले रक्षाबंधन करु दे रक्षण राष्ट्राचे   -७-

खाऽऽस....!