क्रुपया गुढ कथा लेखक जी. ए. कुलकर्णी याना विसरु नका. मागे त्यांचे 'रमलखुणा' नावाचे पुस्तक वाचले होते. अतिशय सुंदर व गुढ. त्यांचे बर्याच मासिकातसुद्धा लेख येत असत.