भोमेकाका,
बाशिंगबळ म्हणजे त्याचे/तिचे लग्न खूप उशीरा होते, त्याचे बाशिंगबळ जड आहे असे म्हणतात/ऐकीवात आहे.
बंगाली लोकांमधे लग्नाच्या वेळी कपाळावर जी सजावट करतात(बाशिंगासारखी दिसणारी)त्याला काय म्हणतात, त्याचा अर्थ माहित आहे का?
रोहिणी