वरदाताई,
ल्यालेली वाक्ये शासकीय आदेशांत, विद्यापीठीय लिखाणात, शैक्षणिक लिखाणात चालणार नाहीत.

लेखक आपणासारख्या कुशल मुद्रितशोधकाच्या सेवा घेऊ शकतो. त्यांना रोजगारही मिळेल.

चित्तरंजन