वृकोदर महाशय,
असे बऱ्याच ठिकाणी आढळून आले आहे की मराठी विषयाचे शिक्षक आनि, पानि , विकनेसपना [?] इ. अशुद्ध उच्चार व शब्द शिकवितात. त्याना तुम्ही काय सांगाल ?