मराठी भाषेत तो चहा आहे . राष्ट्रभाषेत ती चाय असते.
आठवा.. पु. ल. देशपांडे- मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर लेखात---
"मुंबईबाहेरच्या लोकांनी चाय पिली या ऐवजी चहा घेतला असं म्हणायला सुरुवात केली आणि 'मुंबईची' मराठी भाषा बिघडवली...."
हे वाक्य जरी उपहासाने येत असलं तरी सुद्धा त्यातून व्याकरणाचा धडा योग्य तोच मिळतो...
आपली(वैय्याकरणी) अदिती