कदाचित चहाविषयक हिंदी वाक्याचे शब्दोशब्द भाषांतर केले तर ती चहा म्हणणे योग्य होईल. पण, तो चहा काय किंवा ती चहा काय, आपल्याला चहा पिण्याशी मतलब.

- परेश