कविवर्य, अतिशय सुरेख कविता! पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते आहे.
तसे स्पर्शवेडे कुठे प्रेम होते? कधी शब्द कोणी दिले बंधनांचे? वाह!
नको दुःख कोते मला मोरपंखी..., वादळाचा पसारा.. छानच.