विदर्भाच्या झाडी प्रदेशात "नाही जी, काय जी, कोठी चाल्ला जी" अशी बोली आहे.
च साठी एक उच्चार आणि ज साठीही एकच उच्चार. चतुर या शब्दातला च आणि जानकीतला ज. असो.
चित्तरंजन
नोंद - वऱ्हाड म्हणजे उमरावती, आकोला, यवतमाळ आणि बुलढाणा हे जिल्हे.
माझ्या माहितीप्रमाणे, झाडी प्रदेशात भंडारा, नागपूर जिल्ह्याचा काही भाग,
गडचिरोली.