आन्तर्देशीय आणि अंतर्देशीय अशी गल्लत होत असेल तर देशान्तर्गत हा शब्द वापरणे चुकीचे नसावे.