श्री. मी मराठी,

नुकताच रजेवर गेलो असता माझ्या संस्कृतच्या शिक्षिका भेटल्या होत्या. त्या आता माझ्या भाचीच्या सासूबाई आहेत. त्यांच्याशी 'यज्ञ' या शब्दाच्या उच्चारा संबंधी चर्चा झाली असता 'ज्ञ' चा उच्चार 'ज्न्य' असा असल्याच त्यांनी सांगितले. फक्त यातील 'न' हा 'न' नसून 'ञ' आहे.

जास्त तपशिलात मला सांगता येणार नाही या बद्दल माफी असावी.