वा वा वा!

महेशराव!

अखेर ह्या सुनीताचे मनोगतावर आगमन झाले.

अतिशय सुंदर! सुनीताचे नियम काटेकोरपणे पाळले. काव्य फुलवले. प्रसन्नतेचा आणि विनोदाचा शिडकावा करणार्‍या पहिल्या १२ ओळी आणि मनाला हुरहूर लावणारी ती शेवटच्या २ ओळींतली नाट्यपूर्ण कलाटणी.

आपल्या प्रतिभेला आमचा साष्टांग प्रणाम!!!

मनोगती हो! आपल्या सगळ्यांचे बाप असा ज्यांचा आदरपूर्ण उल्लेख करता येईल असे महेशराव आपले सुनीत घेऊन आज अवतरले आहेत. आता येणार्‍या प्रत्येक सुनीताची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत!

आपला
(मंत्रमुग्ध) प्रवासी