द्वारकानाथ यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पटले.
इंटरनॅशल – अन्तर्राष्ट्रीय हिंदीत, मराठीत आंतर्राष्ट्रीय
इनलँड – अन्तर्देशीय हिंदीत, मराठीत आंतरदेशीय
इथे मला तरी अन्तर आणि आंतर यात अंतर दिसत नाही. मराठीत अंतर चे आंतर का होते कळले नाही.
मला असे वाटते की हिंदीत संस्कृत शब्द आणि प्रत्यय आदी अधिक प्रामाणिकपणे वापरल्या जातात. ( वरदाताईंसाठी वापरले जातात.)
कळावे. कळवावे.
चित्तरंजन