किस्स ला मराठी प्रतिशब्द हवा आहे. मुका, पापा बालिश तर चुंबन बोजड वाटतो. खालील वाक्य पाहा..

"हा 'किस'चा विचार माझ्या मनात अचानक कसा आला? थांब सांगतेच तुला"

(इथे 'पाप्या'चा करणे महाभयंकर पाप ठरेल! तर 'मुक्या'चा भलताच अर्थ देईल.. चुंबन हा अवघडलेला वाटेल.)