श्री मराठा,
तज्ञ आणि तज्ज्ञ यातील फरकाचा तुम्ही केलेला खुलासा मागे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. तेव्हादेखिल तो पटला होता. आताही पटतो आहे.