मी मराठी ,
' तज्ज्ञ ' शब्दाबद्दल आपण केलेला खुलासा योग्यच आहे. माझेही बऱ्याच दिवसापासून हेच मत आहे. प्रभाकर पंतानी केलेला खुलासासुद्धा योग्य आहेच. पण 'य' मुळे तसा फ़रक असावा. संधींमध्ये असे काही व्याकरणाचे नियम असतात ना ? [तृतिय व्यंजन येणे ] . [मी त्यातला अभ्यासु आहे. कृपया अधिक उहापोह व्हावा.]