भोमेकाका

अनादर्श धर्मराज्य असू शकतं का? किंवा आदर्श अधर्मराज्य? रामराज्यात आदर्श आणि धर्मराज्य अपेक्षित आहे असं वाटतं. कारण जे धर्मसंमत (म्हणजे राजकीय व्याख्येतला धर्म नव्हे) आहे तोच आदर्श मानून रामानं राज्य केलं असावं असं वाटतं.

चू भू द्या घ्या...

आपला, रामप्रेमी, मंदार..