संस्कृतमध्ये ज्ञ या अक्षराची फोड होते ज् + न् + अ अशी, तर मराठीत द् + न् + य् + अ अशी.(आणि हिंदीत ग् + य् + अ अशी!)
ज्ञ अक्षर मनोगतावर टंकलिखित करताना द+न+य+अ करून उमटते खरे पण माझ्या मते हे जोडाक्षर ञ (पाय मोडून)+य असे बनते. तज्ज्ञ मधे ज( वाचताना ज चा पाय मोडा)+ज्ञ असावे.
छाया