नमस्कार महेशराव,

मला प्रवासी महाशय आणी सुभाषचंद्रांसारखे काव्याचे व्याकरण काही कळत नाही, पण जे वाचले, ते सुंदर आहे.

प्रवासी आणी सुभाषचंद्र, आपली मराठी व्याकरणावर जबरदस्त पकड दिसते. इथे येणार्‍या काव्यांचे असेच विश्लेषण सुरु ठेवा. त्यातून आमचेही मराठी व्याकरण आपोआप पक्के होईल.

आपला,

अथांग