मिलिंद, सुरेख गझल!जीव माझा घेउनीही का उपाशी सावल्या.. बहोत खूब!काय तृप्तीच्या बढाया मारता माझ्यापुढेपोटभरल्या माणसांच्याही अधाशी सावल्या वाहवा! अतिशय मार्मिक आहे.