'श्री महेश,
फारच सुंदर कविता.
गोपींना तुम्ही आमच्यासाठी सोडा. तुमची रुक्मिणी तुम्हांस लवकरच मिळो, ही भगवान श्रीकृष्णाचरणी आमची प्रार्थना. (फक्त 'पार्वती'वहीनीं पासून 'गोपनीय'च ठेवा म्हणजे झालं.)
धन्यवाद.