मिलींदजी, छानच!
ज्येष्ठ ग़ज़लकारांनी (तांत्रिकदृष्ट्याही) सविस्तर प्रतिक्रियेची व पसंतीची पावती दिलेली आहेच मी आणखी काय वेगळे लिहीणार!?
(जाता जाता- या निघाल्या आज करण्या बेइमानी सावल्या
ऐवजी आज करण्या बेइमानी या निघाल्या सावल्या असे वाचल्यावर पट्कन भावते असे वाटले. बाकी छंदवगैरे दृष्ट्या तशी रचना योग्य असेल तर तशी असो.
शाप त्यांना, सांग, कोणी हा विदेहाचा दिला
मांडती दावा उभा बघ इंद्रियांशी सावल्या
कल्पना छान! आवडली.)