विजयभोमेकाकांनी हा प्रश्ण आधी विचारला आहेच तरीपण त्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, ज्या प्रतिसादाची / माहीति मी सुद्धा घेऊ इच्छितो.  प्रशासकांना तसेच माझे पहीले लेखन "विजयदुर्ग" चे फोटो अपलोड करण्या पुर्वि विचारले होते. त्याला सुद्धा पुरेशी माहीती न मिळाल्या मुळे ते आणी ठोसेघर येथील चित्रे मला मिळालेल्या महिती नुसार दुवा देऊन तेथे लोड केली होती, पण तरीही ह्या साईट च्या असलेल्या कमतरते मुळे ती चित्रे पहाता येत नाहीयेत. 

कृपया या बद्दल सविस्तर माहीती उपलब्ध व्हावी, ही विनंति.