लिखाणाची, प्रतिसादाची शब्दसंख्या कळेल अशी सोय झाल्यास उत्तम होईल. वृत्तपत्रीय लिखाणावर शब्दसंख्येचे बंधन असते. तसे बंधन मनोगतावरील लिखाणावर घालणे कदाचित शक्य नसले तरी काही मार्गदर्शक तत्वे असावीत.
चित्तरंजन
अवांतर - मनोगतींचा त्यांच्या वयानुसार यथायोग्य आदर-सन्मान व्हावा यास्तव अशा मनोगतींच्या नावापुढे "ज्येष्ठ सदस्य" असे बिरुद कंसात चिकटविल्यास मनोगतावरील वातावरण खेळकर, कौटुंबिक, पारिवारिक, गोडगोड राहील, असे वाटते.