श्री. चर्चिल,

आपल्या युक्तीत स्त्री आणि पुरुष कोणीच 'प्रतिसाद' देऊ शकणार नाहीत असा 'ट्रॅप' होता. मला तो 'ट्रॅप' आवडला. त्यावर भाबडेपणाने प्रतिक्रिया देणे म्हणजे, आपण म्हणता त्या प्रमाणे, 'पुरुष'पणाची ('महापुरूष'पणाची नाही.) शंका उपस्थित करण्यास आपल्यास वाव देण्यासारखे झाले असते. आपल्या 'ह्युमर'ला मी, प्रतिसाद देऊन, दाद दिली पण आपण माझ्या 'ह्युमर'ला ओळखू शकला नाहीत. 'तसा' 'वाव' नसताना आपण 'तो' मुद्दा, विनोदाने, उपस्थित केला आहे. असो.