जागतो सैतान देही आज कोणा पाहुनी
चेहऱ्याला नाव होते, या निनावी सावल्या

वा!
गझल आवडली.
शेवटच शेर मला नीट कळला नाही.कळावे,कळवावे.
-नीलहंस.