पाहिला भाकरीत चांदोबा
केवढी भूक लाघवी आहे

का भुकेल्यांनी दळावी पौर्णिमा.... आठवले

झाकतो मी उगाच शब्दांनी
आग जात्याच नागवी आहे

क्या बात है!
शेवटचे २ शेरही खास.

-नीलहंस.