वरदा,

आपल्या ह्या लेखात सखोल माहिती आहे. पण मला जरा जड जाते आहे. इतक्या 'खोल' श्वास गुदमरू लागला. २-३ वाचने केली तर कांही 'पल्ले' पडेल असे वाटते.

पुन्हा निवांत वाचेनच.

धन्यवाद.