श्री. परभारतीय,

आपला सूचनेत नक्कीच तथ्य दिसते आहे. आता मीही अशा अवजड (माझ्या बुद्धीला न पेलणाऱ्या) विषयांना कागदावर छापून घरी नेऊन त्याची पारायणे करतो. कसं समजत नाही तेच पाहतो.

आपल्या 'अनाहूत' तरीही मौल्यवान सल्ल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.