चित्त,
      प्रतिक्रियेबद्दल आभार.आपण सुचवलेला बदल फार सुंदर आहे. मला सुचला नाही याची खंत राहील. माझ्या मुळ शेरापेक्षा हाच आवडला मला. तुम्ही जे सुचवले त्याने अर्थछटा वाढतात, अधिक गहिऱ्या होतात.

मिलिंद