यजुवेन्द्रराव,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

 आज करण्या बेइमानी या निघाल्या सावल्या 
हा आपण सुचवलेला बदल चांगला असला तरी या गझलेत नाही वापरता येणार कारण 'बेइमानी' हा शब्द आहे तिथेच हवा. काफ़िया आहे ना तो.

मिलिंद