श्रीमति नम्रताबाई,
आपल्या निरीक्षणाचे कौतुक आहे. अर्थात २० इंच ही लिखाणाची चूक असावी असे निर्देशले असते तर जास्त आवडले असते. तिरकसपणा सहजगत्या टाळता येईल असे वाटते.
कलोअ,(साधा भोळा) सुभाष