सुभाश,
तुमच्या प्रतिसादा बद्दल अभारी आहे. मला अजिबात तिरकस
बोलायचेनव्हते. मला एक पाककृती माहित आहे ज्यात जास्त प्रमाणात दालचीनी
वापरली जाते.तसा काहीसा हा प्रकार असावा अस माला वाटले. असो.
तुमच्या नावातील श जमला नाही, आता त्या बद्दल गैरसमज नसावा.
नम्रता