सुनीत एकदम पसंत. तुमच्या आधीच्या सुनीतांच्या परंपरेत 'फिट्ट' बसणारं! बर्‍याच मनोगतींना तुमची आधीची सुनीतं माहीत नसावीत असं दिसतंय. ती 'अडगळी'तून बाहेर काढून 'मनोगत' मध्ये टाकलीत तर सर्वांनाच त्याचा आनंद मिळेल.