वरदा,
तुमच्या लेखांचे वाचन मी नेहमीच 'परभारतीय' यांच्या पद्धतीने करते. तुम्ही बरीच मेहनत घेऊन लेख लिहिला आहे पण तो समजून घ्यायला मलाही जरा मेहनत घ्यावी लागली, पण शेवटी बराचसा समजला असे वाटते!
३० अंश आणि ६० अंश अक्षवृत्ते यांचे महत्त्व प्रथमच कळले. शाळेत शिकलेल्या भूगोलात २३.५ अंश आणि ६६.५ अंश(चू.भू.द्या.घ्या.) एवढ्याच अक्षवृत्तांचे महत्त्व माहिती झालेले असते. विष्यंदिते बद्दलची माहिती पण मला नवीन आहे.
मीरा