"उदा. वेदश्री, मृदुला, राधा, अदिती, श्रावणी, अनु, वरदा चांगल्या मैत्रिणी होऊ शकतात. विनायकराव, तुम्ही, भोमेकाका, अगस्ती, दंतकर्मी यांचा वेगळा गट होऊ शकतो. "

प्राथमिक पाठ्यपुस्तकात अंतर्भाव व्हावा या सूचनेसारखा हाही एक मौलिक विचार. पण, मला विनोद कळत नाही, हेही सांगून टाकतो.

लिंग, वय, पत्ता इत्यादि माहिती ही मनोगताच्या उपयोगाची नक्कीच आहे. यावरून मनोगतावरील सदस्यांबद्दल, त्यांच्या वावराबद्दल, वापराबद्दल माहिती मिळवून मनोगतात त्यानुसार बदल करणे सोयीचे होऊ शकते.

चित्तरंजन