वपुंची अनेक वाक्ये जीवनाचे मोठे रहस्य सांगून जातात.
"रुची सगळ्यांनाच असते हो, अभिरूची डेव्हलप करावी लागते."कथा - पंगु(या वाक्याच्या शब्दरचनेबाबत आमच्या स्मरणशक्तीने दगा दिलेला असणे शक्य आहे.)