विनायकराव, तुम्ही, भोमेकाका, अगस्ती, दंतकर्मी यांचा वेगळा गट होऊ शकतो.
अहो असे गट नको असे मला वाटते, कारण मी गटबाजीच्या विरोधी गटातला आहे.