मृदुला,

रेनॉल्ड्चा अंक एखाद्या द्रवासाठी ठराविक नाही. तो एकाच द्रवासाठी त्या द्रवाच्या प्रवाहानुसार बदलू शकतो. त्यामुळे पाणी, ग्रीस वगैरेसाठी असा एक अंक देणे शक्य नाही.

बाकी उर्वरित लेखांमधे ज्या ठिकाणी अधिक माहिती, उदाहरणे देता येणे शक्य आहे तिथे ती देण्याचा प्रयत्न करेन. आणखी काही सल्ले, प्रश्न असल्यास जरूर लिही.

-वरदा