अगदी चपखल बसलेल्या जाहिराती, वर्मावर बसलेल्या त्या जाहिरातींच्या "ठोसे-ओळी" (पंच लाइन्स), इंग्रजी शब्दांच्या/वाक्यांच्या शब्दशः भाषांतराने होणारे विनोद आणि शेवटी प्रमुख पात्रांची नावे.
हा हा हा! एकुणात, एक अतिशय धमाल विनोदी लेख!
आपल्या निरीक्षणशक्तीची दाद द्यावी लागेल आणि निरीक्षलेले योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे योजण्याची कलाही मानावी लागेल.