ग्रूमिंगला मराठीत काय म्हणायचे? प्रसाधन असा शब्द सुचला होता पण खात्री वाटली नाही.
'इंटरॅक्शन', काही **तील देवाणघेवाण. म्हणजे दोन-तीन माणसांची बातचीत, दोन परमाणूंमधील उर्जेची देवाणघेवाण वगैरे. यासाठी मला मराठी शब्द सुचला नाही.