ताजे लेखन बघताना ते कालक्रमाने रचता आले तर बरे होईल.

उदा. आत्ताच्या वेळेच्या एक मिनिट आधी एक प्रतिसाद आला आहे (एका लेखाला) (क), दोन मिनिट आधी अजून एक प्रतिसाद (कुठल्याही लेखाला) (ख) आणि पाच मिनीटे आधी एक प्रतिसाद (ग)

तर अशी काही योजना करता येईल का की वरील तीन प्रतिसाद



ह्या क्रमाने दिसतील?