ग्रूमिंगला , आराधन, प्रणयाराधन, अनुकुल, असे म्हणता येईल का? ( ग्रूमिंग आणि एक्साईट यामध्ये काय भेद आहे? )इंटरॅक्शन साठी आदान प्रदान, संवाद , विनीमय असे शब्द वापरता येतील का?