चित्तरंजन,फारच छान गझल आहे.
आरती प्रभूंच्या एका कवितेची आठवण झाली.
'ही निकामी आढ्यता का?दाद द्या अन शुद्ध व्हा!
सूर आम्ही चोरितो का?चोरिता का वाहवा?'