बरेच ओझे अजून आहे, थकून गेलो, पुरे हमाली
अशात पोटात आग पेटे, फलाट सांगे पहाट झाली