प्रभाकरराव,
आपली निरीक्षणशक्ती जबरदस्त आहे. तसेच पक्ष्यांचे आणि माणसांचे समांतर वागणे छान टिपले आहे. (पाठीवर चोच घासणे, तपकिरी अळ्या आणि चिंधी)

"ती" ने झाडाकडे बोट दाखवले तेंव्हा मलाच छान वाटले. सोप्या भाषेतली, पाल्हाळविरहित, वेगवान आणि भावपूर्ण कथा आवडली.